दि.१६ जुलै २०१९ रोजी श्री.राघवेंद्र कुलकर्णी सर(Raghvendra Kulkarni),कंपनी सेक्रेटरी,पुणे यांनी आदिअरिहंत म्युच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड सांगली येथे सदिच्छा भेट दिली.श्री कुलकर्णी सर हे महाराष्ट्र निधी फेडरेशनचे सल्लागार म्हणून कार्य करत आहेत .या भेटी दरम्यान त्यांनी आमच्या निधी कंपनीच्या कामकाजाची पाहणी केली व कौतुक केले.